S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जीपला दोरीनं बांधून पळवून नेणार होते 'ते' ATM
  • VIDEO : जीपला दोरीनं बांधून पळवून नेणार होते 'ते' ATM

    Published On: Feb 8, 2019 12:40 PM IST | Updated On: Feb 8, 2019 12:40 PM IST

    पुणे, 8 फेब्रुवारी : चाकणमधील भरवस्तीतलं HDFC बॅंकेचं एटीएम मशीन जीपला दोरी बांधून पळवून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रयत्न सुरू असताना ATM मशीन जागेवरुन उखडल्या गेल्याने अचानक सायरन वाजायला लागला आणि चोरट्यांनी घटनास्थळावरुन धूम ठोकली. याप्रकरणी चाकण पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close