• होम
  • व्हिडिओ
  • 'ती' राष्ट्रवादीची ऐतिहासिक चूक, जितेंद्र आव्हाडांची कबुली पाहा हा VIDEO
  • 'ती' राष्ट्रवादीची ऐतिहासिक चूक, जितेंद्र आव्हाडांची कबुली पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 30, 2019 08:34 PM IST | Updated On: Jul 30, 2019 08:34 PM IST

    मुंबई, 30 जुलै : राष्ट्रवादीने भाजपला दिलेल्या छुप्या पाठिंब्याबाबत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्यांदाच जाहीर कबुली दिली आहे. न्यूज18 लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये आव्हाड यांनी अलिबागमध्ये झालेल्या बैठकीत घडलेली किस्साच त्यांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी