VIDEO : असं असणार बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक

मुंबई, 23 जानेवारी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रस्तावित स्मारकाचं गणेशपुजन आज मुंबईत पार पडलं. मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क भागातील महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचं हे भव्य दिव्य राष्ट्रीय स्मारक साकारलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्या हस्ते हे गणेशपुजन करण्यात आलं. यानंतर महापौर बंगल्याच्या हस्तांतरणाची अधिकृत कादगपत्रे मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते 'बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समिती'कडे सुपूर्द करण्यात आली. पाहुया नेमकं कसं असणार आहे स्मारक...

  • Share this:

    First published: