S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • हीच 'ती' सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेली AUDIO क्लिप
  • हीच 'ती' सुप्रिया सुळेंची व्हायरल झालेली AUDIO क्लिप

    Published On: Apr 17, 2019 11:19 PM IST | Updated On: Apr 17, 2019 11:40 PM IST

    17 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या धमकीची एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि आता भाजपमध्ये असलेल्या राहुल शेवाळेंना सुप्रिया सुळेंनी फोनवरून धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तर आपली बदनामी करण्याचं हे षडयंत्र असल्याचं सांगत सुप्रिया सुळेंनी शेवाळेचे सगळे आरोप फेटाळून लावले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close