• होम
  • व्हिडिओ
  • मोदींचा हाच तो VIDEO, ज्यात पटेलांवर कारवाईचे दिले होते संकेत
  • मोदींचा हाच तो VIDEO, ज्यात पटेलांवर कारवाईचे दिले होते संकेत

    News18 Lokmat | Published On: Jun 1, 2019 06:42 PM IST | Updated On: Jun 1, 2019 06:42 PM IST

    मुंबई, 01 जून : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना ईडीने समन्स बजावलं आहे. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोंदिया इथं झालेल्या सभेत आजच्या कारवाईचे संकेत दिले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी