• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : असं उतरणार चांद्रयान-2 चंद्रावर, त्यानंतर 'हे' असेल मोठं आव्हान
  • VIDEO : असं उतरणार चांद्रयान-2 चंद्रावर, त्यानंतर 'हे' असेल मोठं आव्हान

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 08:13 PM IST | Updated On: Sep 6, 2019 08:14 PM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : भारताचं चांद्रयान मध्यरात्री दीड वाजता चंद्रावर उतरणार आहे. या ऐतिहासिक क्षणाकडे तमाम देशवासीयांसोबतच जगाच्या नजरा लागल्यात. चांद्रयान-२ चे लँडर असलेले 'विक्रम' चांद्रभूमीवर उतरणार आहे. चंद्रापासून अवघ्या ३५ किलोमीटरवर असलेले महत्वकांक्षी चांद्रयान-२ शनिवारी मध्यरात्री १.३० ते २.३० च्या दरम्यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचेल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading