• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पठ्ठ्यानं चक्क पोलिसाच्या घरातून पळवला मोबाईल; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO : पठ्ठ्यानं चक्क पोलिसाच्या घरातून पळवला मोबाईल; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Feb 17, 2019 06:15 PM IST | Updated On: Feb 17, 2019 06:15 PM IST

    कल्याण, 17 फेब्रुवारी : कल्याण पूर्व भागात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या भागातील एका इमारतीत रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास मोबाईल चोरीची घटना घडली. कचरा गोळा करणारा येऊन गेल्यानंतर काही लोकांच्या फ्लॅटचे प्रवेश उघडेच होते. हीच संधी साधत एक चोरटा इमारतीत घुसला. प्रथम त्यानं दोन दरवाजे चाचपडले पण ते बंद होते. त्यानंतर त्यानं त्याच इमारतीत राहणारे पोलीस शरद पाटील यांच्या घरात प्रवेश केला आणि त्यांचा महागला मोबाईल लंपास करत धूम ठोकली. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी