S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बॉलिवूडपासून क्रिकेट स्टार्सपर्यंत प्रिया दत्तच्या जागेसाठी हे उमेदवार आहेत चर्चेत
  • VIDEO : बॉलिवूडपासून क्रिकेट स्टार्सपर्यंत प्रिया दत्तच्या जागेसाठी हे उमेदवार आहेत चर्चेत

    Published On: Jan 8, 2019 10:23 PM IST | Updated On: Jan 8, 2019 10:23 PM IST

    काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त या आगामी लोकसभा निवडणुका लढणार नाही आहे. यासंदर्भात त्यांनी राहुल गांधी यांना पत्र लिहलं आहे. त्यामुळे आता प्रिया यांच्या जागेवर कोणता उमेदवार उभा राहणार याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. पिता सुनील दत्त यांच्या मृत्यूनंतर प्रिया दत्त यांनी साल 2005 ला पहिल्यांदा खासदार झाल्या होत्या. प्रिया दत्त यांनी 2009 ला लोकसभा निवडणुका जिंकल्या होत्या पण 2014मध्ये त्यांना भाजपच्या पूनम महाजन यांनी त्यांचा पराभव केला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close