• होम
  • व्हिडिओ
  • Video : कोणाच्या गळ्यात पडेल विरोधी पक्षनेत्याची माळ?
  • Video : कोणाच्या गळ्यात पडेल विरोधी पक्षनेत्याची माळ?

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 07:52 PM IST | Updated On: Jul 3, 2022 07:52 PM IST

    विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 4 नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. यामध्ये अजित पवार (Ajit pawar), जयंत पाटील (Jayant Patil), जितेंद्र आव्हाड (Jitendra avhad) आणि धनंजय मुंडे या नावांचा समावेश आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी