• होम
  • व्हिडिओ
  • तब्बल 40 वर्ष पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO
  • तब्बल 40 वर्ष पाण्याखाली होतं हे मंदिर, दुष्काळाची दाहकता दाखवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 07:40 PM IST | Updated On: May 13, 2019 07:40 PM IST

    इंदापूर, 13 मे : राज्यात दुष्काळाच्या तीव्र पाऊलखुणा दिसू लागल्या आहे. इंदापूरमध्ये पाण्याखाली असणारं मंदिर आता उघड पडलं आहे. पळसनाथाचं हे मंदिर 40 वर्ष पाण्याखाली होतं. त्यामुळे याची मोठी पडझड झाली आहे. या हेमाडपंथी मंदिराची बांधणी 18 व्या शतकामध्ये बांधण्यात आल्याचा अंदाज आहे. तसंच ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायामध्ये या मंदिराचं वर्णनही आढळतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading