• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काश्मिरबद्दल राहुल गांधींचा मोठा खुलासा; खरं काय ते सांगा, थेट मोदींना सवाल
  • VIDEO : काश्मिरबद्दल राहुल गांधींचा मोठा खुलासा; खरं काय ते सांगा, थेट मोदींना सवाल

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 10:38 PM IST | Updated On: Aug 10, 2019 10:38 PM IST

    नवी दिल्ली, 10 ऑगस्ट : नवी दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीची बैठक सुरू आहे. या बैठकीतून राहुल गांधी बाहेर आले होते. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधत असताना काश्मीरमध्ये परिस्थितीत बिघडली आहे, तिथे काय घडतंय हे मोदींनी सांगितलं पाहिजे, असं आव्हान केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी