• होम
  • व्हिडिओ
  • दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO
  • दहीहंडीसाठी लावलेला खांबच गोविंदावर कोसळला LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 06:29 PM IST | Updated On: Aug 24, 2019 06:41 PM IST

    प्रदीप भणगे, डोंबिवली, 24 ऑगस्ट : मुंबईसह उपनगरात दहीहंडीचा उत्साह पाहण्यास मिळत आहे. परंतु, डोंबिवलीजवळील 14 गावातील दहीसर मोरी गावात हंडी फोडताना खांबच गोविंदावरच कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक गोविंदा जखमी झाला आहे. आज संध्याकाळी 4.30 वाजता ही घटना घडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी