• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चप्पल तुटेपर्यंत रोडरोमिओची तुफान धुलाई
  • VIDEO : चप्पल तुटेपर्यंत रोडरोमिओची तुफान धुलाई

    News18 Lokmat | Published On: Jul 31, 2018 10:45 PM IST | Updated On: Jul 31, 2018 10:46 PM IST

    मध्यप्रदेशमधील रतलाम परिसरात तरुणीची छेड काढणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले. या तरुणीने या रोडरोमिओची चप्पल तुटेपर्यंत धुलाई केली. स्थानिक लोकांनीही या रोडरोमिओची धुलाई करून पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना सोमवारी कोर्ट परिसरात घडली. एक तरुणी रस्त्यावरून जात असताना या रोडरोमिओने तिला अडवलं. पण पुढे काय होणार याचा त्याला अंदाजा नव्हता. या तरुणीने आपल्या नातेवाईकांनी बोलावून घेतले आणि भररस्त्यावर या रोडरोमिओची बेदम धुलाई केली.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या रोडरोमिओला ताब्यात घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी