• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रवाशाच्या बॅगमध्ये आढळला चक्क बिबट्याचा बछडा
  • VIDEO : प्रवाशाच्या बॅगमध्ये आढळला चक्क बिबट्याचा बछडा

    News18 Lokmat | Published On: Feb 2, 2019 07:06 PM IST | Updated On: Feb 2, 2019 07:06 PM IST

    चेन्नई, 2 फेब्रुवारी : चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटनं एका प्रवाशाच्या बॅगमधून चक्क १ महिन्याचं बिबट्याचा बछडा जप्त केले आहे. तो त्या बछड्याला कुठे घेऊन जात होता हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलिसांनी ताब्यात घेतलेला त्या बछड्याला अन्ना प्राणीसंग्रहालयाकडे सोपवलं आहे. अटक करण्यात आलेल्या त्या प्रवाशाला पोलिसांनी वनविभागाकडे सोपवलं असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी