• नाशिकमध्ये पडला महाकाय खड्डा, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 15, 2019 11:36 PM IST | Updated On: Aug 15, 2019 11:41 PM IST

    नाशिक, 15 ऑगस्ट : नुकत्याच आलेल्या पुरानं शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. मात्र,आता तर एक महकाय खड्डा पडला. यामुळं सुयोजीत गार्डन कडे जाणारा फॉरेस्ट नर्सरी पूल बंद करावा लागला आहे. चक्क 25 फूट खोल आणि 35 फूट रुंद आहे हा खड्डा.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी