• होम
  • व्हिडिओ
  • ठाणेकरांनो, तुम्ही घेतलेली फळं एरिअलमध्ये तर धुतली नाही ना? पाहा हा VIDEO
  • ठाणेकरांनो, तुम्ही घेतलेली फळं एरिअलमध्ये तर धुतली नाही ना? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 6, 2019 06:25 AM IST | Updated On: Aug 6, 2019 06:25 AM IST

    ठाणे, 06 ऑगस्ट : ठाण्याचे मुख्य मार्केट असलेल्या जांभळी नाका येथे ठाणेकरांच्या जिवाशी खेळ खेळला जात आहे. इथल्या फळ भाज्या नेमक्या कशा आणि कोणत्या पाण्यात धुतल्या जातात हे तुम्ही पाहिलं तर तुमची तळपायाची आग मस्तकात जाईल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी