• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ठाण्यात मुजोर टॅक्सी चालकाला पोलिसांनी दिला चोप
  • VIDEO : ठाण्यात मुजोर टॅक्सी चालकाला पोलिसांनी दिला चोप

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 10:10 PM IST | Updated On: Jun 18, 2019 10:10 PM IST

    ठाणे, 18 जून : ठाणे पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील सॅटीस उड्डाण पुलाच्या खाली रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुजोरीचा त्रास आता ठाणेकरांसह पोलिसांना देखील होऊ लागला आहे. रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांची आता इतकी मुजोरी वाढली आहे की हे रिक्षा टॅक्सी चालक पोलिसांना देखील जुमानत नाही. वाहतूक वरीष्ठ पोलीस निरीक्षक रमेश यादव यांनी आज एका टॅक्सी चालकाला चोप दिला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी