श्रीनगर, 20 ऑक्टोबर : भारतीय सैनिकांनी पाकिस्तानला जोरदार दणका दिलाय. पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे चार तळ जमीनदोस्त केले. नीलम खोऱ्यात भारतानं पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. पाकिस्तानच्या पाच सैनिकांसह अनेक दहशतवाद्यांचा शूर भारतीय सैनिकांनी खातमा केला.