• VIDEO : दहशतवाद्यांनी असा घडवून आणला Pulwama Terror Attack

    News18 Lokmat | Published On: Feb 14, 2019 08:34 PM IST | Updated On: Feb 14, 2019 08:34 PM IST

    14 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 42 जवान शहीद झाले आहेत. जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, पुलवामामध्ये राहणाऱ्या अदिल अहमद अलिस वकार नावाच्या दहशतवाद्यानं हा हल्ला घडवून आणल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पुलवामाच्या अवंतिपुरामध्ये झालेला हा हल्ला उरी हल्ल्यानंतरचा भीषण दहशतवादी हल्ला मानला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी