• VIDEO : आरक्षणाचं विधेयकावर काय म्हणाले ओवेसी

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 10:14 PM IST | Updated On: Jan 8, 2019 10:14 PM IST

    नवी दिल्ली 8 जानेवारी : आर्थिकदृष्ट्या मागास सवर्णांना 10 टक्के आरक्षण या विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू असताना एमआयएमचे असदुद्दीन ओवेसी यांनी आपली बाजू मांडली. पाहुया काय म्हणाले ते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी