S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण
  • VIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण

    Published On: Sep 11, 2018 03:40 PM IST | Updated On: Sep 11, 2018 03:40 PM IST

    हैदराबाद,ता.11 सप्टेंबर : तेलंगणा परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून आज 45 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 28 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात एवढा भीषण होता की बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढताना बसचा पत्रा कापून त्यांना बाहेर काढवा लागलं. या बचावकार्याचा व्हिडीओ पाहिला की त्याची भीषणता लक्षात येते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close