• होम
  • व्हिडिओ
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतच; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी
  • मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीतच; या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

    News18 Lokmat | Published On: May 31, 2019 11:14 AM IST | Updated On: May 31, 2019 11:47 AM IST

    मुंबई, 31 मे: मध्य रेल्वेची वाहतूक ऐन गर्दीच्या वेळी पुन्हा एकदा विस्कळीत झाली. मुंब्रा ते दिवा दरम्यान तांत्रिक बिघाडामुळे जलद मार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या जलद मार्गावर लोकल एका पाठोपाठ एक उभ्या होत्या. सकाळी झालेल्या या गोंधळामुळे मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी