• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शिक्षकभरती जाहीर केली, पण पुढचं काय? पुण्यात भावी शिक्षक बसले उपोषणाला
  • VIDEO : शिक्षकभरती जाहीर केली, पण पुढचं काय? पुण्यात भावी शिक्षक बसले उपोषणाला

    News18 Lokmat | Published On: Feb 7, 2019 03:07 PM IST | Updated On: Feb 7, 2019 03:07 PM IST

    पुणे, 7 फेब्रुवारी : पुण्यात गेल्या 3 दिवसांपासून 10 भावी शिक्षक उपोषणाला बसले आहेत. सरकारनं लवकरात लवकर आम्हाला सेवेत घ्यावं, अशी त्यांची मागणी आहे. कारण शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी शिक्षकभरती जाहीर केली, पण त्यापुढे काहीच झालं नाही. 24 हजार भावी शिक्षक बेरोजगारी संपण्याची वाट पाहतायेत. पण या उपोषणाची साधी दखलही कुणी घेतलेली नाही. राज्यभरातून 300 विद्यार्थी मात्र त्यांना पाठिंबा देण्यासाठी पुण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी