मुंबई, 16 जानेवारी : टाटा मोटर्सने आपल्या नवा कोऱ्या टाटा अल्ट्रॉज कारवरून पडदा बाजूला सारला आहे. टाटा अल्ट्रॉज पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. या कारची किंमतही एक्सशोरूम जवळपास 5.5 लाख ते 8.5 लाख रूपये असणार आहे. Tata Altroz ही पहिली कार आहे जी ALFA आर्किटेक्चरवर तयार करण्यात आली आहे.