• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : लोकायुक्तांच्या ठपक्यानंतर प्रकाश मेहता म्हणतात...
  • VIDEO : लोकायुक्तांच्या ठपक्यानंतर प्रकाश मेहता म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 05:54 PM IST | Updated On: Jun 6, 2019 05:54 PM IST

    मुंबई, 06 जून : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाआधी राज्याचे गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता पुन्हा अडचणीत आले आहे. २०१७च्या ताडदेव मिल कंपाऊंड प्रकरणात प्रकाश मेहतांचा सहभाग होता, असं निरीक्षण लोकायुक्तांनी नोदंवल्याचं वृत्त आहे. परंतु, प्रकाश मेहतांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी