• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला
  • VIDEO: प्राण्याचा मुखवटा लावून चोराचा सराफाच्या दुकानावर डल्ला

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 07:09 AM IST | Updated On: Oct 4, 2019 07:09 AM IST

    चेन्नई, 4 ऑक्टोबर : प्राण्यांचे मुखवटा लावून दोन चोरांनी सराफाच्या दुकानावर हात साफ केल्याचा धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. सराफाच्या दुकानातील जवळपासून 13 कोटींचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 2 ऑक्टोबरला घडली. या प्रकरणी स्थानिक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading