• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'
  • VIDEO : तमाशा कलावंत म्हणतात, 'आम्ही फक्त मोदींचं नाव ऐकलं'

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 11:14 PM IST | Updated On: Sep 13, 2019 11:14 PM IST

    सोलापूर, 13 सप्टेंबर : राज्यात आता काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा आहे. आणि दोन महिन्यात नवं सरकार स्थापन होणार आहे. परंतु, लोककला आणि लावणीला जिंवत ठेवणारे कलाकार या निवडणुका आणि राजकारणपासून अजूनही खूप दूर आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी