आपलं भविष्य सुखात घालवायचं असेल तर LIC पॉलिसीमध्ये गुंतवणूक करणं अतिशय फायद्याचं आहे. भारतीय जीवन विमा निगम (LIC)ने एक असा प्लॅन तयार केलाय, ज्यात पैशांची गुंतवणूक केल्यानंतर पैसै डबल होऊन मिळतात. या प्लॅनमध्ये एकीकडे जीवन विम्याचा लाभ मिळतो, तर दुसरीकजे इनकम टॅक्सचीही बचत होते.