• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र
  • VIDEO : प्रकाश मेहता प्रकरणी धनंजय मुंडेंचं फडणवीसांवर टीकास्त्र

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 06:37 PM IST | Updated On: Jun 6, 2019 06:37 PM IST

    मुंबई, 06 जून : २०१७च्या ताडदेव मिल कंपाऊंड प्रकरणी राष्ट्रवादीचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. सतत क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ देखील उघडे पडले आहे. आता किमान जनाची नाही तर मनाची लाज ठेऊन मेहता यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा किंवा मुख्यमंत्र्यांनी तो घ्यावा, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी