• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान हमारा हैं' काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची नारेबाजी
  • VIDEO : 'हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान हमारा हैं' काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांची नारेबाजी

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2019 04:07 PM IST | Updated On: Jul 9, 2019 04:07 PM IST

    काश्मीर, 09 जुलै : जम्मू-काश्मीरमधल्या फुटीरतावादी नेत्यांचं संतापजनक कृत्य समोर आलं आहे. फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांनी 'हम पाकिस्तानी हैं, पाकिस्तान हमारा हैं'चे नारे दिले. गिलानी आणि त्यांच्या समर्थकांची पाकिस्तानच्या बाजूनं जोरदार नारेबाजी केली. त्यांच्या या कृत्याचा टि्वटरवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading