• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आता भाजपवाल्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं -रविकांत तुपकर
  • VIDEO : आता भाजपवाल्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं -रविकांत तुपकर

    News18 Lokmat | Published On: Jan 8, 2019 06:22 PM IST | Updated On: Jan 8, 2019 06:48 PM IST

    अकोला, 8 जानेवारी : ''सरकारला जागं करायचं असेल तर मंत्र्यांच्या गाड्या पेटवा'', असं प्रक्षोभक आणि आक्षेपार्ह विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केलं आहे. अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सुरु असलेल्या धरणे आंदोलनात ते बोलत होते. ''आता निवडणुकीत भाजपवाले मतं मागायला येतील तेव्हा त्यांना मत द्यायचं नाही, तर मूत्र पाजायचं'', असं अत्यंत खालच्या भाषेतलं वक्तव्य तुपकर यांनी यावेळी केलं. यावेळी शेतकऱ्यांचं निवेदन घ्यायला कोणताच जबाबदार अधिकारी नसल्यानं तुपकर आक्रमक झाले होते. पाहुया त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक विधानाचा VIDEO...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading