• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे
  • VIDEO : महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे -सुशीलकुमार शिंदे

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 09:04 PM IST | Updated On: Jan 20, 2019 09:13 PM IST

    प्रकाश जावडेकरांनी महाआघाडीकडे पंतप्रधान पदासाठी चेहरा नसल्याचा आरोप केला आहे. त्याला प्रत्युत्तर देत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी महाआघाडीकडे एक नाही, तर अनेक चेहरे असल्याचं म्हटलं आहे. प्रकाश जावडेकरांना एवढं घाबरण्याचं कारण काय? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला. जागा वाटपाबद्दल चर्चा सुरु असून, जागा वाटप निश्चित होत आल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच हायकमांडने तिकीट दिलं तर लोकसभा लढवू असंही शिंदे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी