• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विखे पाटील म्हणतात, 'काँग्रेस ही दुसऱ्याच्या दावणीला बांधलेली'
  • VIDEO : विखे पाटील म्हणतात, 'काँग्रेस ही दुसऱ्याच्या दावणीला बांधलेली'

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 05:16 PM IST | Updated On: Oct 9, 2019 05:16 PM IST

    मुंबई, 09 ऑक्टोबर : काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंच्या विलिनीकरणाच्या विधानावर भाजपमध्ये दाखल झालेले राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. शिंदे जे बोलले ते योग्यच आहे, असं विखे म्हणाले. तर विलिनीकरणाचा विषय आत्ता चर्चेला नाही असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading