• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...
  • VIDEO : काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल शिंदेंचं मोठं विधान, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Oct 8, 2019 05:38 PM IST | Updated On: Oct 8, 2019 05:38 PM IST

    सोलापूर 08 ऑक्टोबर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी विलिनीकरणाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येतील, आता ते ही थकलेत, आम्हीही देखील थकले आहोत, असं शिंदे म्हणाले. ते सोलापुरात एका सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading