S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बीडच्या आमदाराचा नादखुळा, वाजवला ढोल कार्यकर्त्यांनी धरला ठेका!
  • VIDEO : बीडच्या आमदाराचा नादखुळा, वाजवला ढोल कार्यकर्त्यांनी धरला ठेका!

    News18 Lokmat | Published On: May 26, 2019 08:26 PM IST | Updated On: May 26, 2019 08:26 PM IST

    सुरेश जाधव, बीड, 26 मे : जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मंत्री आणि आमदार सुरेश धस यांनी आनंद उत्सव साजरा करताना एका सामुदायिक विवाह सोहळ्यात ढोल गळ्यात घालून तल्लीन होवू ताल धरला. आष्टी तालुक्यातील हरीनारायणआष्टा येथील सामुदायिक विवाह सोहळ्यात हा अनोखा प्रसंग घडला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close