• होम
  • व्हिडिओ
  • कापड गिरणीतला भयावह अपघात, कारागीर धाग्यासोबत गुंडाळला गेला, पाहा हा VIDEO
  • कापड गिरणीतला भयावह अपघात, कारागीर धाग्यासोबत गुंडाळला गेला, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 16, 2019 09:25 PM IST | Updated On: Oct 16, 2019 09:25 PM IST

    सुरत, 16 ऑक्टोबर : "देव तारी त्याला कोण मारी", या म्हणीचा प्रत्यय सुरतमध्ये आला. एका कापड गिरणीमध्ये काम करणारा कारागीर अचानक धागा गुंडाळणाऱ्या मशीनमध्ये अडकला. त्याने यातून निघण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत धाग्याचा त्याला विळखा बसला होता. तिथूनच दूर असलेल्या कर्मचाऱ्याने धाव घेऊन मशीन बंद केली आणि धागे तोडून त्याला सुखरूप बाहेर केलं. हा प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी