• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : क्लासला लागली आग, मुलींनी टाकल्या खिडकीतून उड्या
  • VIDEO : क्लासला लागली आग, मुलींनी टाकल्या खिडकीतून उड्या

    News18 Lokmat | Published On: May 24, 2019 06:15 PM IST | Updated On: May 24, 2019 06:15 PM IST

    सुरत, 24 मे : सुरतमधील वराछा भागात एका कोचिंग क्लासमध्ये भीषण आग लागली आहे. आगीच्या घटनेनंतर विद्यार्थी आणि विद्यार्थिंनी तिसऱ्या मजल्यावरून उड्या टाकल्यात. एकूण 10 जणांनी खिडकीतून उड्या टाकल्या. यात 4 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या दुर्घटनेत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लोकांना हाॅस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी