• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला
  • VIDEO : माल तोच पॅकजिंग वेगळं, सुप्रिया सुळेंचा गयारामांना टोला

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 06:23 PM IST | Updated On: Aug 27, 2019 06:23 PM IST

    मुंबई, 27 ऑगस्ट : राष्ट्रवादी पक्षाला सध्या मेगागळती लागली आहे. अनेक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पक्षात सुरू असलेल्या आयाराम गयारामवरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी टोमणा मारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी