• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं, सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला
  • VIDEO : भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं, सुळेंचा हर्षवर्धन पाटलांना टोला

    News18 Lokmat | Published On: Sep 11, 2019 04:57 PM IST | Updated On: Sep 11, 2019 04:57 PM IST

    मुंबई, 11 सप्टेंबर : हर्षवर्धन पाटील यांच्या आरोपात फारसं तथ्य नाही. भांडण झालं दिरासोबत आणि नवऱ्याला सोडून दिलं असं हर्षवर्धन पाटील यांचं झालंय, असा टोला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पाटलांना लगावला. तसंच हर्षवर्धन पाटलांनी चर्चा केल्याशिवाय पक्ष कसा काय सोडला, असा सवाल सुप्रिया सुळेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी