• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुप्रिया सुळेंनी अमित शहांना फटकारलं, म्हणाल्या...
  • VIDEO : सुप्रिया सुळेंनी अमित शहांना फटकारलं, म्हणाल्या...

    News18 Lokmat | Published On: Apr 21, 2019 07:20 PM IST | Updated On: Apr 21, 2019 07:20 PM IST

    बारामती, 21 एप्रिल : तिसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. पवार कुटुंबीयांनी बारामतीत मोठी सभा घेतली. आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंनी मोदी, अमित शहा आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.. शहांच्या वयापेक्षा माझ्या वडिलांचा राजकीय अनुभव मोठा आहे, असा टोला त्यांनी लगावला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading