• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!
  • VIDEO : चंद्रकांत पाटील आले समोर, सुप्रिया सुळेंनी असं केलं स्वागत!

    News18 Lokmat | Published On: Nov 4, 2019 08:41 PM IST | Updated On: Nov 4, 2019 08:41 PM IST

    पुणे, 04 नोव्हेंबर : पुण्यात पुरंदर तालुक्यात आज राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील पाहणी दौरा करत होते. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजचे नेते चंद्रकांत पाटील यांना भर रस्त्यात गाठलं आणि त्यांना नुकसान झालेल्या पिकांनी आणि फळांनी तयार केलेला गुच्छा भेट म्हणून दिला. यावेळी सुळे यांनी पाटलांसमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी