• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO:'मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान नाही,सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी
  • VIDEO:'मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान नाही,सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली नाराजी

    News18 Lokmat | Published On: Aug 9, 2022 05:29 PM IST | Updated On: Aug 9, 2022 05:39 PM IST

    मागील बऱ्याच दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज अखेर पार पडला. एकनाथ शिंदे गटाचे 9 तर भाजपचे 9 अशा एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यात एकाही महिलेला स्थान देण्यात न आल्याची खंत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी