• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'हिंदुस्तान झिंदाबाद है..' सनी देओल यांचं 'गद्दर स्टाईल' भाषण
  • VIDEO : 'हिंदुस्तान झिंदाबाद है..' सनी देओल यांचं 'गद्दर स्टाईल' भाषण

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 04:39 PM IST | Updated On: Aug 14, 2019 04:39 PM IST

    नागपूर, 14 ऑगस्ट : नागपुरात आज सामूहिक वंदे मातरम् चे सूर घुमले. मातृभूमी प्रतिष्ठान द्वारे अखंड भारत संकल्प दिनानिमित्य नागपुरातील सक्करदारा चौकात सामूहिक वंदे मातरम् गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जवळपास 21 हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात सिने अभिनेते आणि लोकसभेचे नवनियुक्त खासदार सनी देओल तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी