• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुतण्याबद्दल अखेर सुनील तटकरेंनी केलं मान्य, म्हणाले...
  • VIDEO : पुतण्याबद्दल अखेर सुनील तटकरेंनी केलं मान्य, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Sep 6, 2019 10:14 PM IST | Updated On: Sep 7, 2019 06:40 AM IST

    मुंबई, 06 सप्टेंबर : आमदार अवधूत तटकरे शिवसेनेत जातील असं मलाही वाटतंय, असं खुद्द राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच छगन भुजबळ हे राष्ट्रवादी पक्ष सोडणार नाही, असंही ते म्हणाले. तटकरे यांनी लालबागचा राजाचं दर्शन घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी