• होम
  • व्हिडिओ
  • Video : लोकशाहीची पायमल्ली; सुनील प्रभूंचा शिंदे गटावर निशाणा
  • Video : लोकशाहीची पायमल्ली; सुनील प्रभूंचा शिंदे गटावर निशाणा

    News18 Lokmat | Published On: Jul 3, 2022 08:48 PM IST | Updated On: Jul 3, 2022 08:48 PM IST

    विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यावर भाजपचे राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) 164 मतांनी विजयी झाले. यावेळेस सुनील प्रभूंनी एकनाथ शिंदे गटावर (Eknath shinde) निशाणा साधला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी