• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाजप प्रवेशासंदर्भात सुजय विखे-पाटील यांची 'सीधी बात'
  • VIDEO: भाजप प्रवेशासंदर्भात सुजय विखे-पाटील यांची 'सीधी बात'

    News18 Lokmat | Published On: Mar 11, 2019 02:36 PM IST | Updated On: Mar 11, 2019 02:38 PM IST

    अहमदनगर, 11 मार्च : काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील यांचा भाजप प्रवेश नक्की झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत 12 मार्चला दादरमधील वसंत स्मृती सभागृहात त्यांचा भाजप प्रवेश होणार आहे. याबाबत न्यूज18 लोकमतशी बोलताना ''आपला निर्णय झाला असून उद्या 12 वाजता सर्वांना कळेलच,'' असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी