• होम
  • व्हिडिओ
  • परीक्षेचा तणाव? 10 वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी LIVE VIDEO
  • परीक्षेचा तणाव? 10 वीत शिकणाऱ्या मुलीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2019 05:56 PM IST | Updated On: Aug 22, 2019 05:56 PM IST

    भिवंडी, 22 ऑगस्ट : भिवंडी शहरात दहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं शाळेच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्येचा प्रयत्न केला. आत्महत्येचा हा थरार शाळेच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. मोबशिराबानो नुरुद्दीन शेख असं गंभीर जखमी झालेल्या मुलीचं नाव आहे. तिला उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी