• होम
  • व्हिडिओ
  • उसाचा रस पिण्याआधी 'हा' SPECIAL REPORT तुम्ही एकदा पाहाच
  • उसाचा रस पिण्याआधी 'हा' SPECIAL REPORT तुम्ही एकदा पाहाच

    News18 Lokmat | Published On: Jun 16, 2019 08:44 PM IST | Updated On: Jun 16, 2019 08:54 PM IST

    मुंबई, 16 जून : उन्हाळ्यात ऊसाचा रस लोक आवर्जून पितात. मात्र, ज्या उसापासून रस तयार केला जातो तो ऊस कुठं साठवलेला असतो? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वसईतील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा विशेष रिपोर्ट पाहिल्यानंतर उसाचा रस प्यायचा की नाही हे तुम्ही नक्की ठरवाल.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी