S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार
  • VIDEO : उद्धव-शहा चर्चेची 'ती' बातमी कपोलकल्पित - सुधीर मुनगंटीवार

    Published On: Feb 12, 2019 04:55 PM IST | Updated On: Feb 12, 2019 04:55 PM IST

    अमित शहा आणि उद्धव ठाकरेंची फोनवरून चर्चा झाली ही बातमी कपोलकल्पित आहे. कुणाच्या तरी सुपिक डोक्यातून आलेली ही कल्पना आहे, असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. मंत्रिमडळ बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. युती व्हावी अशी आमचीही जाहीर मागणी आहे, असंही ते पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close