• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : जनतेनं सेना - भाजप युतीला दिला कौल; मुनगंटीवारांची ठाकरेंवर टीका
  • VIDEO : जनतेनं सेना - भाजप युतीला दिला कौल; मुनगंटीवारांची ठाकरेंवर टीका

    News18 Lokmat | Published On: Jul 4, 2022 03:46 PM IST | Updated On: Jul 4, 2022 03:46 PM IST

    शिंदे सरकारने बहुमताचा 144 चा आकडा पूर्ण केला आहे. त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीस सरकारवर शिक्कामोर्तब झाले आहे. यावेळेस जनतेने भाजप सेना युतीला कौल दिल्याचे सांगत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी